Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 118 जागांसाठी भरती
1 min read

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 118 जागांसाठी भरती

Mumbai MCGM Recruitment 2024 :

बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) मार्फत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
118

● पदाचे नाव :
अनुज्ञापन निरीक्षक

● शैक्षणिक पात्रता :
उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षे [मागासवर्गीय – 43 वर्षे]

● अर्ज शुल्क :
रु‌. 1000/- [मागासवर्गीय प्रवर्ग – रु‌ 900/- ]

● वेतनमान :
रु. 29,200 – रु. 92,300 (असुधारित वेतनश्रेणीनुसार 5200-20200+2800 श्रेणीवेतन)

● नोकरीचे ठिकाण :
मुंबई (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
17 मे 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love