Mumbai : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी मोठी भरती
1 min read

Mumbai : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी मोठी भरती

Mumbai NHC Recruitment 2024 :

बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court) अंतर्गत नागपूर खंडपीठ, नागपूर (Nagpur Bench, Nagpur) येथे लिपिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Nagpur Bharti

● पद संख्या :
56

● पदाचे नाव :
लिपिक

● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा :
जनरल – 38 वर्षे. [SC, ST, OBC, SBCS – 43 वर्षे.]

● अर्ज शुल्क :
रु. 200/-

● वेतनमान :
रु. 29,200/- ते रु. 92,300/-

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
27 मे 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love