BARC : भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती
BARC Recruitment 2024 :
भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई (Bhabha Atomic Research Centre, Mumbai) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. BARC Bharti
● पद संख्या :
30
● पदाचे नाव :
डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स
● शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह M.Sc. in Physics, 60% गुणांसह B.Sc. in Physics, 60% गुणांसह Integrated M.Sc. in Physics.
● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2024 रोजी, 26 वर्षे. [SC/ ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क :
रु. 2000/-
● वेतनमान :
रु. 25,000/-
● नोकरीचे ठिकाण :
मुंबई (महाराष्ट्र)
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
4 जून 2024
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा
अर्ज करण्यासाठी
येथे पहा