BARC : भाभा अणु संशोधन केंद्रात भरती, आजच अर्ज करा
1 min read

BARC : भाभा अणु संशोधन केंद्रात भरती, आजच अर्ज करा

BARC Recruitment 2024 :

भाभा अणु संशोधन केंद्र (Bhabha Atomic Research Centre) मुंबई येथे ड्रायव्हर पदांच्या 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :

 50

● पदाचे नाव :

 ड्रायव्हर

● शैक्षणिक पात्रता :

 मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा :

 65 वर्षे

● अर्ज करण्याची पद्धत :

 ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

24 मे 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :

 मुख्य प्रशासकीय अधिकारी (कार्मिक) सेंट्रल कॉम्प्लेक्स, भाभा अणु संशोधन केंद्र ट्रॉम्बे, मुंबई-400 085..

अधिकृत वेबसाईट – 

येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी

येथे पहा


Spread the love