ARDE: शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास स्थापना, पुणे अंतर्गत भरती
1 min read

ARDE: शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास स्थापना, पुणे अंतर्गत भरती

DRDO ARDE Pune Recruitment 2024 :

शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास स्थापना (Armament Research & Development Establishment) पुणे अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
20

● पदाचे नाव :
ज्युनियर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट.

● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा :
28 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण :
पुणे

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
31 मे 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
संचालक, आममिंट रिसर्च अँड डेव्हलमेंट इस्टॅब्लिशमेंट (एआरडीई), आममेिंट पोस्ट, पाषाण, पुणे – 411021.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love