1 min read
AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत मोठी भरती, पदे 490
AAI Recruitment 2024 :
भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) अंतर्गत “कनिष्ठ कार्यकारी” पदांच्या 490 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या :
490
● पदाचे नाव :
कनिष्ठ कार्यकारी
● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.
● वयोमर्यादा :
27 वर्षे
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज सुरू होण्याची तारीख :
02 एप्रिल 2024
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
01 मे 2024
अधिकृत वेबसाईट –
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा
अर्ज करण्यासाठी
येथे पहा