AIATSL: एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत 142 पदांची भरती
1 min read

AIATSL: एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत 142 पदांची भरती

AIATSL Recruitment 2024 :

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड (AIR INDIA AIR TRANSPORT SERVICES LIMITED) अंतर्गत 142 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. AIATSL Bharti

● पद संख्या :
142

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.

1) कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक : BE/ B.Tech

2) ग्राहक सेवा कार्यकारी : पदवी.

3) कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी : 12वी, डिप्लोमा.

4) रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह : ITI, डिप्लोमा.

5) युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : दहावी पास

6) हॅन्डीमन : दहावी पास

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 वर्षे [SC/ ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :
रु. 500/- [SC/ ST/ Ex-servicemen – शुल्क नाही]

● वेतनमान :
रु. 18,840/- ते रु. 29,760/-

● नोकरीचे ठिकाण :
जयपूर

● निवड करण्याची पद्धत :
मुलाखत

● मुलाखतीची तारीख :
8, 9, 10 & 11 मे 2024

● मुलाखतीचा पत्ता :
Madhyawart Aviation Academy , 102 Vinayak Plaza, Doctors colony Budh Singh Pura, Sanganer, Jaipur – 302029.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love