Job : वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
1 min read

Job : वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

Job RUHS Recruitment 2024 :

राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठ, जयपूर (Rajasthan University of Health Sciences, Jaipur) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. RUHS Bharti

● पद संख्या :
172

● पदाचे नाव :
डेंटल मेडिकल ऑफिसर

● शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातून बीडीएस पदवी असणे आवश्यक आहे. (ii) राजस्थान डेंटल कौन्सिलमध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :
किमान वयोमर्यादा 22 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 45 वर्षे.

● वेतनमान :
रु. 15,600/- ते रु. 39,100/-

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
21 मे 2024

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love