Ministry : वित्त मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती
1 min read

Ministry : वित्त मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Finance Ministry Recruitment 2024 :

वित्त मंत्रालय (Ministry of Finance), वित्तीय सेवा विभाग (Department of Financial Service) अंतर्गत “न्यायिक सदस्य, तांत्रिक सदस्य (केंद्र), तांत्रिक सदस्य (राज्य)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
96

● पदाचे नाव :
न्यायिक सदस्य, तांत्रिक सदस्य (केंद्र), तांत्रिक सदस्य (राज्य)

● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पहावी.

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
31 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट –
येथे पहा

जाहिरात पहाण्यासाठी
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love