IOCL Bharti : इंडियन ऑइल मध्ये 400 जागांसाठी भरती
1 min read

IOCL Bharti : इंडियन ऑइल मध्ये 400 जागांसाठी भरती

IOCL Apprentice Recruitment 2024 :

इंडियन ऑइल (Indian Oil) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 400 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. IOCL Bharti पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. IOCL Bharti

● पद संख्या :
400

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ट्रेड अप्रेंटिस : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/ Electrician/ Electronic Mechanic/ Instrument Mechanic/ Machinist)

2) टेक्निशियन अप्रेंटिस : 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics) [SC/ ST/ PWD. : 45% गुण]

3) पदवीधर अप्रेंटिस : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ ST/ PWD : 45% गुण]

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2024 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :
फी नाही

● नोकरीचे ठिकाण :
दक्षिणी क्षेत्र IOCL

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
19 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love