Amaravati : अमरावती महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती
1 min read

Amaravati : अमरावती महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

Amaravati Mahanagarpalika Recruitment 2024 : 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अमरावती महानगरपालिका अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Amaravati Bharti 

● पद संख्या : 

44

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) स्टाफ नर्स : GNM/ BSC Nursing with valid registration

2) MPW : विज्ञान विषयात 12वी पास + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.

● वयोमर्यादा :

 अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 ते 43 वर्ष.

● अर्ज शुल्क :

 फी नाही

● अर्ज करण्याची पद्धत : 

ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

10 ऑगस्ट 2024

● अर्ज पाठविण्पयाचा पत्ता :

 अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग (आवक-जावक कक्ष, शेवटची खोली), पंजाब नॅशनल बँकेचा वरचा माळा, राजकमल चौक, अमरावती. पिन कोड – 444601.

अधिकृत वेबसाईट

येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी 

येथे पहा

अर्ज करण्यासाठी

स्टाफ नर्स

येथे पहा

MPW 

येथे पहा


Spread the love