Job : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 जागांसाठी भरती (मुदतवाढ)
1 min read

Job : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 जागांसाठी भरती (मुदतवाढ)

SSC CGL Recruitment 2024

SSC Job स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत( SSC Job) तब्बल 17727 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SSC Job

● पद संख्या : 

17727

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) असिस्टंट सेक्शन ऑफिसरज्ञ: कोणत्याही शाखेतील पदवी.

2) असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी.

3) इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स : कोणत्याही शाखेतील पदवी.

4) इन्स्पेक्टर : कोणत्याही शाखेतील पदवी.

5) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी.

6) सब इंस्पेक्टर : कोणत्याही शाखेतील पदवी.

7) एक्झिक्युटिव असिस्टंट : कोणत्याही शाखेतील पदवी.

8) रिसर्च असिस्टंट : कोणत्याही शाखेतील पदवी.

9) डिविजनल अकाउंटेंट : कोणत्याही शाखेतील पदवी.

10) सब इंस्पेक्टर (CBI) : कोणत्याही शाखेतील पदवी.

11) सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी.

12) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारीज्ञ: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

13) ऑडिटर : कोणत्याही शाखेतील पदवी.

14) अकाउंटेंट : कोणत्याही शाखेतील पदवी.

15) अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट : कोणत्याही शाखेतील पदवी.

16) पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट : कोणत्याही शाखेतील पदवी.

17) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक : कोणत्याही शाखेतील पदवी.

18) सिनियर एडमिन असिस्टंट : कोणत्याही शाखेतील पदवी.

19) कर सहाय्यक : कोणत्याही शाखेतील पदवी.

20) सब-इस्पेक्टर (NIA) : कोणत्याही शाखेतील पदवी.

● वयोमर्यादा : 

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी,18 ते 32 वर्षे.

● अर्ज शुल्क :

 जनरल/ओबीसी – रु. 100/- [SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला‌ : फी नाही]

● वेतनमान :

 रु. 25,500/- ते रु. 1,42,400/-

● नोकरीचे ठिकाण :

 संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : 

ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :

 27 जुलै 2024 (मुदतवाढ)

अधिकृत वेबसाईट

येथे पहा

 जाहिरात पाहण्यासाठी 

येथे पहा

अर्ज करण्यासाठी 

येथे पहा


Spread the love