SSC Job : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 312 पदांसाठी नवीन भरती
1 min read

SSC Job : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 312 पदांसाठी नवीन भरती

SSC JHT Recruitment 2024 : 

स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत सयुक्त हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2024 च्या अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. SSC Job पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SSC Job

● परीक्षेचे नाव : 

सयुक्त हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2024

● पद संख्या : 

312

● पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता : 

1) ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)/ ज्युनियर ट्रांसलेटर (JT) : (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.

2) सिनियर हिंदी ट्रांसलेटर (SHT)/ सिनियर ट्रांसलेटर (ST) : (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : 

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/‌ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : 

जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 100/- [SC/ ST/ ExSM : फी नाही]

● वेतनमान :

 रु. 35,400/- ते रु. 1,12,400/-

● नोकरीचे ठिकाण : 

संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : 

ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

25 ऑगस्ट 2024

● परीक्षा (पेपर I) : 

ऑक्टोबर/ नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट

येथे पहा

 जाहिरात पाहण्यासाठी

येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 

येथे पहा


Spread the love