Palghar : स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक पदांच्या 104 जागांसाठी भरती
1 min read

Palghar : स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक पदांच्या 104 जागांसाठी भरती

Palghar VVCMC Recruitment 2024 : 

वसई विरार शहर महानगरपालिका (Vasai Virar Municipal Corporation), राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (National Urban Health Mission) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Vasai Virar Mahanagarpalika Bharti

● पद संख्या : 

104

● पदाचे नाव : 

स्टाफ नर्स (स्री), बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष)

● शैक्षणिक पात्रता :

 मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा : 

1) स्टाफ नर्स (स्री) – उच्चतम वयोमर्यादा 65 वर्षे.

2) बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) – खुला प्रवर्ग – 38 वर्षे; राखीव प्रवर्ग – 43 वर्षे.

● वेतनमान : 

1) स्टाफ नर्स (स्री) – रु. 20,000/-

2) बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) – रु. 18,000/-

● नोकरीचे ठिकाण : 

वसई विरार, पालघर

● अर्ज करण्याची पद्धत : 

ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

31 जुलै 2024 

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

महानगरपालिका बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला, विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर – 401305.

अधिकृत वेबसाईट

येथे पहा

जाहिरात पहाण्यासाठी

येथे पहा


Spread the love