NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
1 min read

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

NLC India Limited Recruitment 2024 : 

NLC इंडिया लिमिटेड (NLC India Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 

36

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) एक्झिक्युटिव्ह-ऑपरेशन्स : Degree in Chemical/ C&I/ E&I/ ECE/ Electrical/ EEE/ Mechanical Engineering.

2) एक्झिक्युटिव्ह-मेन्टेनन्स : Degree in Civil/ Chemical/ C&I/ E&I/ ECE/ Electrical/ EEE/ Mechanical Engineering.

● वयोमर्यादा : 

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 37 ते 42 वर्षे.

● अर्ज शुल्क : 

जनरल/ओबीसी – रु. 500+354 [SC/ ST/ महिला : रु. 354/- ]

● वेतनमान :

1) एक्झिक्युटिव्ह-ऑपरेशन्स – रु. 70,000/- ते रु. 1,00,000/-

2) एक्झिक्युटिव्ह-मेन्टेनन्स – रु. 70,000/- ते रु. 1,00,000/-

● अर्ज सुरू होण्याची तारीख : 

29 एप्रिल 2024

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :

 20 मे 2024

अधिकृत वेबसाईट

येथे पहा

 जाहिरात पाहण्यासाठी 

येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे पहा


Spread the love