NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती; पात्रता 10वी+ITI
1 min read

NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती; पात्रता 10वी+ITI

NHPC Limited Recruitment 2024 :

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NATIONAL HYDROELECTRIC POWER CORPORATION LIMITED) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NHPC Bharti

● पद संख्या :
64

● पदाचे नाव :
आयटीआय प्रशिक्षणार्थी (ITI Apprentice)

● पदनिहाय तपशील :

(i) कोपा – 12
(ii) वेल्डर – 03
(iii) लघुलेखक आणि सचिवीय सहाय्यक – 10
(iv) प्लंबर – 02
(v) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 05
(vi) इलेक्ट्रिशियन – 15
(vii) फिटर – 05
(viii) मेकॅनिक (MV) – 05
(xi) वायरमन – 02
(x) टर्नर – 02
(xi) मशीनिस्ट – 03

● शैक्षणिक पात्रता :
10वी + ITI उत्तीर्ण.

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18-25 वर्षे [शासकीय नियमानुसार सूट]

● अर्ज शुल्क :
फी नाही

● वेतनमान :
रु. 20,000/-

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
30 मे 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love