NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती
1 min read

NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

NCTE Recruitment 2024 :

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (National Council for Teacher Education) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. NCTE Bharti

● पद संख्या :
07

● पदाचे नाव :
शैक्षणिक सल्लागार

● शैक्षणिक पात्रता :
(i) Masters’ Degree from recognized university/ lnstitute with minimum 55% marks or equivalent grade. (ii) B.Ed. /tU.Ed./ Education as a subject at Graduation or in P.G./ Research Level. (iii) M.Phil/ Ph.D./ D.Litt- Preferably NET/SLET. (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा :
60 वर्षे.

● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत

● मुलाखतीची तारीख :
02 मे 2024

● मुलाखतीचा पत्ता :
राष्ट्रीय परिषद शिक्षक शिक्षण, सेक्टर 10, द्वारका, नवी दिल्ली – 111007.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love