Nanded Bharti : नांदेड महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती
Nanded Bharti NWCMC Recruitment 2024 :
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. Nanded Bharti पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Nanded Mahanagarpalika Bharti
● पद संख्या :
64
● पदाचे नाव :
कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, कंत्राटी स्टाफनर्स, कंत्राटी एमपीडब्लु (पुरुष).
● शैक्षणिक पात्रता :
1) कंत्राटी वैद्यकीय अधिकारी – एम.बी.बी.एस. महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलकडील नोंदणी अनिवार्य.
2) कंत्राटी स्टाफनर्स – G.N.M/ B.Sc नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण, महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलकडील नोंदणी अनिवार्य.
3) कंत्राटी एमपीडब्लु (पुरुष) – 12 विज्ञान उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.
● वयोमर्यादा :
1) कंत्राटी वैद्यकीय अधिकारी – 61 वर्षे.
2) कंत्राटी स्टाफनर्स – 59 वर्षे.
3) कंत्राटी एमपीडब्लु (पुरुष) – खुला प्रवर्ग – 38 वर्षे, राखीव प्रवर्ग – 43 वर्षे.
● वेतनमान :
1) कंत्राटी वैद्यकीय अधिकारी – रु. 60,000/-
2) कंत्राटी स्टाफनर्स – रु. 20,000/-
3) कंत्राटी एमपीडब्लु (पुरुष) – रु. 18,000/-
● नोकरीचे ठिकाण :
नांदेड
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन (कंत्राटी स्टाफनर्स, कंत्राटी एमपीडब्लु (पुरुष)
● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
प्रशिक्षण हॉल, मनपा दवाखाना, जंगमवाडी, लॉयन्स क्लब डोळयाचा दवाखानाच्या पाठीमागे, जंगमवाडी नांदेड. पिनकोड – 431602.
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
16 ऑगस्ट 2024
● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत (वैद्यकीय अधिकारी)
● मुलाखतीचा पत्ता :
शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम परिसर, नांदेड़.
● मुलाखतीची तारीख :
13 ऑगस्ट 2024
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पाहण्यासाठी