NABARD Bharti : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अंतर्गत भरती
1 min read

NABARD Bharti : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अंतर्गत भरती

NABARD Recruitment 2024 : 

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (National Bank of Agriculture and Rural Development) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NABARD Bharti 

● पद संख्या : 

102 

● पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता : 

1. असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) : संबंधित विषयात पदवी/ BE/ B.Tech/ MBA/ BBA/ BMS/ P.G.डिप्लोमा/ CA.

2. असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) : इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

● वयोमर्यादा :

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 21 ते 30 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सूट; OBC – 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : 

जनरल/ ओबीसी — रु. 850/- [SC/ ST/ PWD – रु. 150/-]

● वेतनमान : 

रु. 44,500/- ते रु. 89,150/-

● नोकरीचे ठिकाण : 

संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : 

ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

15 ऑगस्ट 2024

● निवड करण्याची प्रक्रिया : 

प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, सायकोमेट्रिक चाचणी आणि मुलाखत. 

● परीक्षा : 

सप्टेंबर 2024 

अधिकृत वेबसाईट 

येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी 

येथे पहा

अर्ज करण्यासाठी 

येथे पहा


Spread the love