Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीची शेवटची संधी
1 min read

Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीची शेवटची संधी

Mahavitaran Recruitment 2024 :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Power Distribution Company Limited) अंतर्गत तब्बल 5347 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mahavitaran Bharti

● पद संख्या :
5347

● पदाचे नाव :
विद्युत सहाय्यक

● शैक्षणिक पात्रता :
(i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र. (मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा :
29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/ आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :
खुला प्रवर्ग : रु. 250/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ : रु. 125/- ]

● वेतनमान :
नियमानुसार…

● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण महाराष्ट्र

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
20 मे 2024 (मुदतवाढ)

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

शुध्दीपत्रक
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love