DTP Bharti : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत भरती
1 min read

DTP Bharti : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत भरती

DTP Bharti  Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 :

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग (Maharashtra State Town Planning and Valuation Department) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. DTP Bharti पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. DTP Maharashtra Bharti 

● पद संख्या : 

289

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) रचना सहायक (गट ब) : स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा.

2) उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) : (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

3) निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) : (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

● वयोमर्यादा : 

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ. : 05 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :

 खुला प्रवर्ग : रु. 1000/- [मागासवर्गीय : रु. 900/-]

● वेतनमान :

1) रचना सहायक (गट ब) – रु. 38,600/- ते रु. 1,22,800/-

2) उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) – रु. 41,800/- ते रु. 1,32,300/-

3) निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) – रु. 38,600/- ते रु. 1,22,800/-

● नोकरीचे ठिकाण :

 संपूर्ण महाराष्ट्र

● अर्ज करण्याची पद्धत : 

ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

29 ऑगस्ट 2024 

अधिकृत वेबसाईट 

येथे पहा

 जाहिरात पाहण्यासाठी

येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे पहा


Spread the love