LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मार्फत 200 जागांसाठी भरती
LIC HFL Recruitment 2024
LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LIC Housing Finance Limited) मार्फत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या :
200
● पदाचे नाव :
कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant)
● शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान एकूण 60% गुण) (ii) संगणकाचे ज्ञान.
● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जुलै 2024 रोजी 21 ते 28 वर्षे.
● अर्ज शुल्क :
रु. 800/- +18% GST
● वेतनमान :
रु. 32,000/- ते रु. 35,200/-
● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
14 ऑगस्ट 2024
● निवड करण्याची प्रक्रिया :
ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत.
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पाहण्यासाठी
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी