KVS : केंद्रीय विद्यालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती
1 min read

KVS : केंद्रीय विद्यालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

KVS Recruitment 2024

केंद्रीय विद्यालय, छत्रपती संभाजीनगर (Kendriya Vidyalaya Chhatrapati Sambhajingar) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पदाचे नाव : 

प्रशिक्षित स्नातक शिक्षक-हिन्दी, प्रशिक्षित स्नातक शिक्षक-विज्ञान 

● शैक्षणिक पात्रता : 

मुळ जाहिरात पाहावी. 

● नोकरीचे ठिकाण :

 छत्रपती संभाजीनगर 

● निवड करण्याची प्रक्रिया :

 मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 

08 ऑगस्ट 2024

● मुलाखतीचा पत्ता : 

पीएम श्री केंद्रीय विद्यालय, छत्रपती संभाजीनगर, छावनी, पिन – 431002.

अधिकृत वेबसाईट –

येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी 

येथे पहा


Spread the love