IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 476 जागांसाठी भरती
1 min read

IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 476 जागांसाठी भरती

IOCL Recruitment 2024 :

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. IOCL Bharti

● पद संख्या :
476

पदाचे नाव : नॉन-एक्झिक्युटिव्ह (मुळ जाहिरात पाहावी.)
1) कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (Junior Engineering Assistant) : Diploma, B.Sc.

2) कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक (Junior Quality Control Analyst) : B.Sc

4) अभियांत्रिकी सहाय्यक (Engineering Assistant) : Diploma

5) तांत्रिक परिचर (Technical Attendant) : 10th, ITI

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 26 वर्षे.

● अर्ज शुल्क :
रु. 300/- (SC/ ST : फी नाही)

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज सुरु होण्याची तारीख :
22 जुलै 2024

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
21 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट

येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love