Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती, पदे 30
1 min read

Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती, पदे 30

IITM Pune Recruitment 2024 :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे (Indian Institute of Tropical Meteorology) अंतर्गत “आयआयटीएम रिसर्च असोसिएट, आयआयटीएम रिसर्च फेलो“ पदांची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 

30

● पदाचे नाव : 

आयआयटीएम रिसर्च असोसिएट, आयआयटीएम रिसर्च फेलो.

● शैक्षणिक पात्रता :

 मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा : 

आयआयटीएम रिसर्च असोसिएट – 35 वर्ष; आयआयटीएम रिसर्च फेलो – 28 वर्ष.

● नोकरीचे ठिकाण :

 पुणे

● अर्ज करण्याची पद्धत : 

ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

15 एप्रिल 2024 

अधिकृत वेबसाईट

येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी

येथे पहा

अर्ज करण्यासाठी

येथे पहा


अधिक नोकरी संदर्भ

Spread the love