AGNIVEERVAYU : भारतीय हवाई दल अंतर्गत ‘अग्निवीरवायु’ पदाची भरती
1 min read

AGNIVEERVAYU : भारतीय हवाई दल अंतर्गत ‘अग्निवीरवायु’ पदाची भरती

Indian Air Force Recruitment 2024 :

भारतीय हवाई दल अंतर्गत ‘वायुसेना अग्निवीर वायु’ पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.AGNIVEERVAYU

● पदाचे नाव :
अग्निवीरवायु इनटेक (AGNIVEERVAYU)

● शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी.

● वयोमर्यादा :
जन्म 03 जुलै 2004 ते 03 जानेवारी 2008 दरम्यान

● अर्ज शुल्क :
रु. 550 + GST

● वेतनमान :
प्रथम वर्ष : रु. 30,000 /- प्रतिमहिना
दुसरे वर्ष : रु. 33,000 /- प्रतिमहिना
तिसरे वर्ष : रु. 36,500 /- प्रतिमहिना
चौथे वर्ष : रु. 40,000 /- प्रतिमहिना
चौथे वर्ष संपल्यानंतर : रु.10.04 लाख

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
04 ऑगस्ट 2024 (मुदतवाढ)

अधिकृत वेबसाईट –
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love