India Post Bharti : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास
Indian Postal Department Bharti 2024
India Post Bharti : भारतीय टपाल विभाग मार्फत 44,228 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. India Post Bharti
● पद संख्या :
44,228
● पदाचे नाव :
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर
● शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
● वयोमर्यादा :
05 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क :
General/ OBC/ EWS : रु. 100/- [SC/ ST/ PWD/ महिला : फी नाही]
● वेतनमान :
रु. 10,000/- ते रु. 29,380/-
● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
05 ऑगस्ट 2024
● निवड प्रक्रिया :
गुणवत्ता यादी, दस्तऐवज पडताळणी.
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पाहण्यासाठी
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी