Bharti : महाराष्ट्रात टपाल विभागात 3170 पदांची भरती; पात्रता 10वी पास
Indian Postal Department Bharti 2024 :
भारतीय टपाल विभाग (Indian Department of Posts) कडील विविध पदांच्या 44 हजार 228 जागांसाठी भरती होत असून यात महाराष्ट्रातील 3 हजार 170 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. India Post Bharti
● पद संख्या :
3170
● पदाचे नाव :
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर
● शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
● वयोमर्यादा :
05 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क :
General/ OBC/ EWS : रु. 100/- [SC/ ST/ PWD/ महिला : फी नाही]
● वेतनमान :
रु. 10,000/- ते रु. 29,380/-
● नोकरीचे ठिकाण :
महाराष्ट्र
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
05 ऑगस्ट 2024
● निवड प्रक्रिया :
गुणवत्ता यादी, दस्तऐवज पडताळणी.
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पाहण्यासाठी
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी