IBPS Recruitment : IBPS SO अंतर्गत 896 पदांची भरती; अर्ज सुरु
IBPS Recruitment 2024 :
बँकिंग कार्मिक निवड संस्था (Institute of Banking Personnel Selection) अंतर्गत तब्बल 896 पदे भरण्यासाठी पदानुसार उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. IBPS Bharti
● पद संख्या :
896
● पदाचे नाव :
आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी.
● पदनिहाय रिक्त जागांचा तपशिल :
1) आयटी अविकारी — 170
2) कृषी क्षेत्र अधिकारी — 346
3) राजभाषा अधिकारी — 25
4) कायदा अधिकारी — 125
5) एचआर/कार्मिक अधिकारी — 25
6) विपणन अधिकारी — 205
● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पहावी
● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क :
जनरल/ OBC — रु. 850/- [SC/ ST/ PwBD उमेदवारांसाठी — रु. 175/-]
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
21 ऑगस्ट 2024
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट –
जाहिरात पाहण्यासाठी
अर्ज करण्यासाठी