ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती, पगार 1,60,000
ECIL Recruitment 2024 :
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ELECTRONICS CORPORATION OF INDIA LIMITED) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ECIL Bharti
● पद संख्या :
44
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) तंत्रज्ञ (GR-II) : अर्जदाराकडे मॅट्रिक / एसएससी किंवा त्याच्या समकक्ष अधिक आयटीआय प्रमाणपत्र (नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (एनटीसी)) नॅशनल ॲप्रेंटिस सर्टिफिकेट (एनएसी) किंवा मॅट्रिक्युलेशन/एसएससी किंवा त्याच्या समकक्ष अधिक आयटीआय प्रमाणपत्र (एनटीसी) आणि उत्पादन प्रक्रियेतील एक वर्षाचा संबंधित अनुभव असावा.
2) उप. व्यवस्थापक तांत्रिक : प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवीधर किंवा संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी मध्ये अभियांत्रिकी पदव्युत्तर. CISSP, CISM, CEH, CCS सारखे सायबर सुरक्षा प्रमाणपत्र धारक अर्जदारांना अतिरिक्त फायदा मिळेल.
● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 ते 32 वर्षे.
● अर्ज शुल्क :
UR/ EWS/ OBC – रु. 1000/- रुपये.
● वेतनमान :
रु. 20,480/- ते रु. 1,60,000/-
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
13 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पहाण्यासाठी
तंत्रज्ञ (GR-II)
येथे पहा
उप. व्यवस्थापक तांत्रिक
येथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे पहा
Table of Contents
अधिक नोकरी संदर्भ
- PSB Bank : पंजाब और सिंध बैंक में विभिन्न 213 पदों पर भर्ती
- SBI Recruitment : स्टेट बैंक ऑफ इंडिया के तहत 58 पदों पर भर्ती
- National Archives : भारत के राष्ट्रीय अभिलेखागार के अंतर्गत भर्ती
- AAI : भारतीय विमानपत्तन प्राधिकरण के अंतर्गत 840 पदों की भर्ती
- IDBI : बैंक में विभिन्न पदों के लिए नई भर्ती, 56 पदे