
BECIL: पदवीधरांना 50 हजार रूपयांच्या फेलोशीपची संधी!
BECIL Fellowship 2024 :
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टंट इंडिया लिमिटेड (Broadcast Engineering Consultants India Limited) अंतर्गत स्टार्ट-अप फेलो पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या :
04
● पदाचे नाव :
स्टार्ट-अप फेलो
● शैक्षणिक पात्रता :
Candidate should have completed Degree, BE/ B.Tech from any of the recognized boards or Universities. (मुळ जाहिरात पाहावी.)
● वयोमर्यादा :
30 वर्षे.
● वेतनमान :
स्टार्ट-अप फेलो रु. 50,000/- प्रतिमहिना.
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
06 मे 2024
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा
अर्ज करण्यासाठी
येथे पहा