![Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘मानव संसाधन समन्वयक’ 30 पदांची भरती](https://mahajoblive.in/wp-content/uploads/2024/04/9k-15.jpg)
Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘मानव संसाधन समन्वयक’ 30 पदांची भरती
MCGM Mumbai Recruitment 2024 :
बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या :
38
● पदाचे नाव :
मानव संसाधन समन्वयक
● शैक्षणिक पात्रता :
01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा 02) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकी मधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.
● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क :
जनरल/ ओबीसी – रु.1000/- [मागासवर्गीय – रु.900/-]
● वेतनमान :
रु.25,500/- ते रु.81,100/-
● नोकरीचे ठिकाण :
मुंबई (महाराष्ट्र)
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
15 मार्च 2024
![](https://mahajoblive.in/wp-content/uploads/2024/02/link.gif)
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा
अर्ज करण्यासाठी
येथे पहा
Table of Contents
अधिक नोकरी संदर्भ
- CBI Bank : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती, आजच अर्ज करा
- NFSC : नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत भरती 2024
- Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलात 320 पदांची मोठी भरती
- CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !
- PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती, आजच अर्ज करा !