BSF : सीमा सुरक्षा दल अंतर्गत भरती; पात्रता – 10वी, ITI, डिप्लोमा
BSF Recruitment 2024 :
सीमा सुरक्षा दल (Border Security Force) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. BSF Bharti
● पद संख्या :
85
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) हेड कॉन्स्टेबल (Works) : सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.
2) ज्युनियर इंस्पेक्टर/सब इंस्पेक्टर (Electrical) : इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग डिप्लोमा.
3) हेड कॉन्स्टेबल (Plumber) : 10वी उत्तीर्ण + ITI (Plumber) किंवा 03 वर्षे अनुभव.
4) हेड कॉन्स्टेबल (Carpenter) : 10वी उत्तीर्ण + ITI (Plumber) किंवा 03 वर्षे अनुभव.
5) कॉन्स्टेबल (Generator Operator) : 10वी उत्तीर्ण + ITI. (Electrician/ Wireman/ Diesel/ Motor Mechanic) किंवा 03 वर्षे अनुभव.
6) कॉन्स्टेबल (Generator Mechanic) : 10वी उत्तीर्ण + ITI (Diesel/ Motor Mechanic) किंवा 03 वर्षे अनुभव.
7) कॉन्स्टेबल (Lineman) : 10वी उत्तीर्ण + ITI (Electrical Wireman /Lineman) किंवा 03 वर्षे अनुभव.
8) असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (Assistant Sub Inspector) : संबंधित डिप्लोमा.
9) असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (Assistant Sub Inspector) : संबंधित डिप्लोमा.
10) कॉन्स्टेबल (Storeman) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव.
● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 एप्रिल 2024 रोजी, 18 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क :
जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 100/- [SC/ ST/ ExSM : फी नाही]
● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
15 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
जाहिरात 1
येथे पहा
जाहिरात 2
येथे पहा
अर्ज करण्यासाठी
येथे पहा
Table of Contents
अधिक नोकरी संदर्भ
- PSB Bank : पंजाब और सिंध बैंक में विभिन्न 213 पदों पर भर्ती
- SBI Recruitment : स्टेट बैंक ऑफ इंडिया के तहत 58 पदों पर भर्ती
- National Archives : भारत के राष्ट्रीय अभिलेखागार के अंतर्गत भर्ती
- AAI : भारतीय विमानपत्तन प्राधिकरण के अंतर्गत 840 पदों की भर्ती
- IDBI : बैंक में विभिन्न पदों के लिए नई भर्ती, 56 पदे