26 Mar, 2025
1 min read

Central Bank : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत “व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत