Gadchiroli : एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत भरती
Anganwadi Gadchiroli Recruitment 2024 :
महिला व बाल विकास विभाग (Department of Women and Child Development) अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Anganwadi Bharti
● पद संख्या :
14
● पदाचे नाव :
अंगणवाडी मदतनीस
● शैक्षणिक पात्रता :
12वी पास (मुळ जाहिरात पाहावी.)
● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 वर्षे पूर्ण व कमाल 35 वर्षे.
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
12 ऑगस्ट 2024
● अर्ज करण्याचा पत्ता :
बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, गडचिरोली, शासकीय संकुल परिसर, बॅरेक नं.1, जिल्हाधिकारी कार्यालय जवळ, कॉम्प्लेक्स परिसर, गडचिरोली.
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहाण्यासाठी