Pune : पुणे येथे AIASL अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती 2024
1 min read

Pune : पुणे येथे AIASL अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती 2024

AIASL Pune Recruitment 2024 :

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (AIR INDIA AIR SERVICES LIMITED) अंतर्गत पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Pune Bharti

● पद संख्या :
247

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर : पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव.

2) ड्यूटी ऑफिसर : (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव.

3) ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजर : पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव.

4) ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल : (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering) (ii) LVM.

5) कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : पदवीधर

6) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव : (i) डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCVT Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स.

7) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स.

8) हँडीमन : 10वी उत्तीर्ण.

9) हँडीवूमन : 10वी उत्तीर्ण.

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी, 28 ते 55 वर्षांपर्यंत [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :
जनरल/ ओबीसी रु. 500/- [SC/ ST/ ExSM : फी नाही]

● निवड करण्याची पद्धत :
मुलाखत

● मुलाखतीची तारीख :
15, 16, 17, 18, 19 & 20 एप्रिल 2024

● मुलाखतीचा पत्ता :
Pune International School Survey no. 33, Lane Number 14, Tingre Nagar, Pune, Maharashtra – 411032.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा



अधिक नोकरी संदर्भ

Spread the love