CDAC : प्रगत संगणन विकास केंद्रात पदवीधरांना नोकरीची मोठी संधी 2024
1 min read

CDAC : प्रगत संगणन विकास केंद्रात पदवीधरांना नोकरीची मोठी संधी 2024

CDAC Recruitment 2024 :

प्रगत संगणन विकास केंद्र (Centre for Development of Advanced Computing) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
02

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सहाय्यक : (i) कोणत्याही शाखेतील पदवीधर, (ii) संगणकातील किमान सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम., (iii) संबंधित क्षेत्रात काम करण्याचा 7 वर्षांचा अनुभव किंवा पदव्युत्तर पदवीसाठी 5 वर्षे., (iii) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी. (MBA in Finance)

2) कनिष्ठ सहाय्यक : (i) कोणत्याही शाखेतील पदवी, (ii) संगणक ऑपरेशन्समध्ये सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम. (iii) पदवीसाठी संबंधित क्षेत्रात 3 वर्षांचा कामाचा अनुभव आणि पदव्युत्तर पदवीसाठी 1 वर्षाचा अनुभव. (iii) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी.

● अर्ज शुल्क :
500/- रुपये. [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

● वेतनमान :
रु. 25,500/- ते रु. 29,200/-

● नोकरीचे ठिकाण :
मुंबई (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
18 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :

सहाय्यक
येथे पहा

कनिष्ठ सहाय्यक
येथे पहा


अधिक नोकरी संदर्भ


Spread the love