Latur : जवाहर नवोदय विद्यालय, जालना अंतर्गत भरती
1 min read

Latur : जवाहर नवोदय विद्यालय, जालना अंतर्गत भरती

Latur Recruitment 2024 : 

पीएम श्री स्कूल (PM Shri School), जवाहर नवोदय विद्यालय, लातूर (Jawahar Navodaya Vidyalaya, Latur) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पदाचे नाव : 

TGT Arts

● शैक्षणिक पात्रता : 

मुळ जाहिरात पाहावी.

● वेतनमान : 

1 जुलै 2024 रोजी कमाल 50 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण :

 लातूर 

● निवड करण्याची प्रक्रिया : 

मुलाखत

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

05 ऑगस्ट 2024

● मुलाखतीचा पत्ता : 

पीएम श्री स्कूल, जवाहर नवोदय विद्यालय, 12 नंबर पाटी, मु.पो.मांजरा साखर कारखाना, हनुमान मंदिर जवळ, जि. लातूर – 413531.

जाहिरात पाहण्यासाठी

येथे पहा


Spread the love