Parbhani : परभणी जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत भरती
Parbhani Recruitment 2024 :
जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी (Collector Office, Parbhani) अंतर्गत परभणी येथील अल्पसंख्याक समाजातील मुलींकरिता बांधण्यात आलेल्या वसतिगृहाच्या व्यवस्थापनासाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या :
01
● पदाचे नाव :
अधिक्षक (महिला)
● शैक्षणिक पात्रता :
(i) महाराष्ट्राचा रहिवासी असावा. (ii) कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. (iii) एम.एस.सी.आय.टी/ समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.
● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 वर्षे पूर्ण व कमाल 40 वर्षे.
● अर्ज शुल्क :
रु. 500/-
● नोकरीचे ठिकाण :
परभणी
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
02 ऑगस्ट 2024
● अर्ज करण्याचा पत्ता :
संबंधित पत्यावर.
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पहाण्यासाठी