SBI : भारतीय स्टेट बँकेत नवीन भरती सुरू
1 min read

SBI : भारतीय स्टेट बँकेत नवीन भरती सुरू

SBI Sports Quota Recruitment 2024 :

भारतीय स्टेट बँक (State Bank of India) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SBI Bharti

● पद संख्या :
68

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ऑफिसर (Sportsperson) : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) गेल्या 3 वर्षात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे.

2) क्लेरिकल (Sportsperson) : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संयुक्त विद्यापीठ संघाचा एक भाग म्हणून, त्याने राज्य, जिल्हा किंवा विद्यापीठासाठीच्या कार्यक्रमांमध्ये चांगली कामगिरी केली असावी किंवा आंतर-विद्यापीठ कार्यक्रमात त्याने विद्यापीठासाठी चांगली कामगिरी केली असावी.
क्रीडा प्रकार : बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, कबड्डी, टेबल टेनिस, बॅडमिंटन.

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी, 20 ते 30 वर्षे [SC/ ST : 10 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :
जनरल/ ओबीसी – रु. 750/- [SC/ ST/ PWD : फी नाही]

● नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
14 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love