1 min read
Mumbai : मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती
Mumbai University Recruitment 2024 :
मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध रिक्त (Mumbai University) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती होत आहे. या भरतीच्या माध्यमातून विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल, सहायक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या :
152 पदे
● पदाचे नाव :
- विद्याशाखांचे अधिष्ठाता
- प्राध्यापक
- सहयोगी प्राध्यापक
- उपग्रंथपाल
- सहायक प्राध्यापक
- सहायक ग्रंथपाल
● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
● नोकरीचे ठिकाण :
मुंबई
● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
07 ऑगस्ट 2024
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट
येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे पहा