Ordnance Factory : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती
1 min read

Ordnance Factory : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती

Ordnance Factory Chandrapur Recruitment 2024 :

ऑर्डनन्स फॅक्टरी (Ordinance Factory Chandrapur) चंद्रपूर येथे विविध पदांच्या 140 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
140

● पदाचे नाव :
1 पदवीधर अप्रेंटिस Graduate Apprentice (Graduate Engineers) – 45
2 पदवीधर अप्रेंटिस Graduate Apprentice (General Streams) – 45
3 टेक्निशियन अप्रेंटिस Technician Apprentice (Diploma Holders) – 50

● शैक्षणिक पात्रता :
पदवीधर अप्रेंटिस (Graduate Engineers), इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Civil), पदवीधर अप्रेंटिस (General Streams), B.Sc/B.Com/BCA, टेक्निशियन अप्रेंटिस (Diploma Holders), इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Civil)

● वेतनमान :
(मुळ जाहिरात पहावी)

● वयोमर्यादा :
14 वर्ष

● अर्ज शुल्क :
शुल्क नाही

● नोकरीचे ठिकाण :
चंद्रपूर (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन

● अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख :
20 जुलै 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-442501

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love