NCERT : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती 2024
1 min read

NCERT : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती 2024

NCERT Recruitment 2024 :

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (National Council of Educational Research and Training) मध्ये ‘अर्ध व्यावसायिक सहाय्यक’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या :
05

● पदाचे नाव :
अर्ध व्यावसायिक सहाय्यक

● शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून B.Lib.Sc, BLISc, पदवी पूर्ण केलेली असावी. (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा :
45 वर्षे

● अर्ज शुल्क :
शुल्क नाही

● वेतनमान :
रु. 29,000/-

● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत

● मुलाखतीची तारीख :
7 जून 2024

● मुलाखतीचा पत्ता :
Office of the Head, Library and Documentation Division (LDD), GB Pant Block, NIE, NCERT.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love