NCW : राष्ट्रीय महिला आयोग अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज!
1 min read

NCW : राष्ट्रीय महिला आयोग अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज!

NCW Recruitment 2024 :

राष्ट्रीय महिला आयोग (National Commission for Women) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
40

● पदाचे नाव :
उपसचिव, वरिष्ठ पीपीएस, अवर सचिव, प्रधान खाजगी सचिव, वेतन आणि लेखा अधिकारी, वरिष्ठ संशोधन अधिकारी, वरिष्ठ विश्लेषक, सहायक पीआरओ, विभाग अधिकारी, संशोधन अधिकारी, खाजगी सचिव, विधी सहाय्यक, सहायक विभाग अधिकारी, संशोधन सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक आणि वैयक्तिक सहाय्यक.

● वयोमर्यादा :
56 वर्षे.

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
05 जून 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
संयुक्त सचिव, राष्ट्रीय महिला आयोग, भूखंड क्रमांक 21, जसोला संस्थात्मक क्षेत्र, नवी दिल्ली – 110025.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love