IITM : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
1 min read

IITM : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

IITM Recruitment 2024 :

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (Indian Institute of Tropical Meteorology) पुणे अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. IITM Bharti

● पद संख्या :
65

● पदाचे नाव व पदनिहाय तपशील :
वैज्ञानिक अधिकारी – 2
प्रोजेक्ट सायंटिस्ट – III – 4
प्रोजेक्ट सायंटिस्ट – II – 11
प्रोजेक्ट सायंटिस्ट – I – 4
ट्रेनिंग कोऑर्डिनेटर – 1
सीनियर प्रोजेक्ट असोसिएट – 2
प्रोजेक्ट असोसिएट – II – 8
प्रोजेक्ट असोसिएट – I – 33
रिसर्च असोसिएट – 2

● शैक्षणिक पात्रता :
पदव्युत्तर पदवी, डॉक्टरेट पदवी, M.E./M.Tech., MSc, बॅचलर पदवी (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा :
35 वर्षे ते 45 वर्षे (पदांनुसार, शासकीय नियमानुसार सूट)

● वेतनमान :
रु. 25,000/- ते रु. 78,000/- (पदांनुसार)

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
18 जून 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love