NCCS : पुणे येथील नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स अंतर्गत विविध पदांची भरती
1 min read

NCCS : पुणे येथील नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स अंतर्गत विविध पदांची भरती

NCCS Pune Recruitment 2024 :

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे (National Center for Cell Science, Pune) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. NCCS Pune Bharti

● पद संख्या :
08

● पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :

1) रिसर्च असोसिएट – I : Ph.D/ MD/ MS/ MDS किंवा समकक्ष पदवी.

2) प्रोजेक्ट असोसिएट – II : Natural or Agricultural Sciences / MVSc मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा Engineering or Technology or Medicine मध्ये बॅचलर पदवी.

3) प्रोजेक्ट असोसिएट – I : Natural or Agricultural Sciences / MVSc मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा Engineering or Technology or Medicine मध्ये बॅचलर पदवी.

4) प्रोजेक्ट असिस्टंट : B.Sc. / Engineering & Technology मध्ये 03 वर्षांचा डिप्लोमा.

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 03 जून 2024 रोजी, 35 ते 50 वर्षापर्यंत [SC/ ST/ PH/महिला – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :
फी नाही

वेतनमान :
रु. 20,000/- ते रु. 47,000/-

● नोकरीचे ठिकाण :
पुणे (महाराष्ट्र)

● निवड करण्याची पद्धत :
मुलाखत

● मुलाखतीची तारीख :
03 जून 2024

● मुलाखतीचा पत्ता :
National Centre for Cell Science, NCCS Complex, Savitribai Phule Pune University Campus, Ganeshkhind Road Pune – 411007, Maharashtra State, India.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love