NDA & NA अंतर्गत 404 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास
1 min read

NDA & NA अंतर्गत 404 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास

UPSC NDA & NA Recruitment 2024 :

केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (National Defense and Naval Academy) अंतर्गत 404 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. UPSC NDA Bharti

● परीक्षेचे नाव :
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2024

● पद संख्या :
404

● रिक्त पदांचा तपशील :

1) नॅशनल डिफेन्स अकॅडमी :
(i) लष्कर (Army) – 208 पदे
(ii) नौदल (Navy) – 42 पदे
(iii) हवाई दल (Air Force) – 120 पदे
2) नौदल अकॅडमी (10+2 कॅडेट एंट्री स्कीम) – 25 पदे

● शैक्षणिक पात्रता :
(i) लष्कर : 12वी उत्तीर्ण
(ii) उर्वरित : 12वी उत्तीर्ण (PCM)

● वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2009 या दरम्यान असावा.

● अर्ज शुल्क :
जनरल/ओबीसी – रु. 100/- [SC/ ST/ महिला : फी नाही]

● वेतनमान :
रु. 56,100 ते रु. 1,77,500/- (Level 10)

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
04 जून 2024

● परीक्षा :
01 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा

अर्ज करण्यासाठी
येथे पहा


Spread the love