Railway : रेल्वे अंतर्गत 108 पदांच्या रिक्त जागांसाठी भरती
1 min read

Railway : रेल्वे अंतर्गत 108 पदांच्या रिक्त जागांसाठी भरती

Eastern Railway Recruitment 2024 : 

पूर्व रेल्वे [Eastern Railway] मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या 108 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 

108

● पदाचे नाव :

 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 

● शैक्षणिक पात्रता : 

मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज करण्याची पद्धत : 

ऑनलाईन

● वयोमर्यादा :

 45 वर्षे

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

25 जून 2024

अधिकृत वेबसाईट 

येथे पहा

अर्ज करण्यासाठी

येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी 

येथे पहा


Spread the love