NIA : राष्ट्रीय तपासणी संस्थामार्फत भरती 2024
1 min read

NIA : राष्ट्रीय तपासणी संस्थामार्फत भरती 2024

NIA Recruitment 2024 :

राष्ट्रीय तपासणी संस्थामार्फत (National Investigation Agency) अंतर्गत तपास तज्ञ (सल्लागार)पदांच्या 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या :
10

● पदाचे नाव :
तपास तज्ञ (सल्लागार)

● शैक्षणिक पात्रता :
मुळ जाहिरात पाहावी.

● निवड करण्याची प्रक्रिया :
मुलाखत

● मुलाखतीची तारीख :
6 व 7 मे 2024

● मुलाखतीचा पत्ता :
NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड नवी दिल्ली.

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love