Indian Navy : भारतीय नौदल अंतर्गत तब्बल 741 रिक्त पदांची भरती
1 min read

Indian Navy : भारतीय नौदल अंतर्गत तब्बल 741 रिक्त पदांची भरती

Indian Navy Recruitment 2024 :

भारतीय नौदल अकादमी (Indian Navy Bharti) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती होत आहे. या भरतीच्या माध्यमातून नागरी (गट बी आणि सी) पदांच्या 741 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या :
741 पदे

● पदाचे नाव :
नागरी गट बी आणि सी (मुळ जाहिरात पहावी)

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन

● नोकरीचे ठिकाण :
मुंबई

● अर्जशुल्क :
295 रुपये

● वयोमर्यादा :
18 ते 27 वर्ष

● अर्ज सुरू होण्याची तारीख :
20 जुलै 2024

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
02 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट
येथे पहा

जाहिरात पाहण्यासाठी
येथे पहा


Spread the love